संपर्क

 

स्वागतम !!!!!!

www.talathimitra.com हे संकेतस्थळ तलाठी बंधू-भगिनींचे ,तलाठी बांधवांसाठी ,तलाठी बांधवांकडून ,चालविले जावे अशी अपेक्षा आहे.

तेव्हा आपले अभिप्राय,सूचना ,तक्रार आपण आम्हाला खालील ई-मेल पत्यावर पाठवू शकता.

आपणा सर्वांचा हातभार या चांगल्या उपक्रमाला लाभेल अशी आशा आहे.

 

आपल्या भागात चालविले जाणारे चांगले उपक्रम,महसूल प्रशासनाची प्रतिमा उंचावणारे कार्य,आपल्याकडून चांगल्या झालेल्या कर्तव्याची जनता,शासन दरबारी घेतलेली दखल, यशोगाथा,आपण आम्हास जरूर जरूर पाठवा. शेवटी सर्व तलाठी बंधू-भगिनी हे आपले सर्वांचे एक कुटुंबच आहे आणि मग आपले कौतुक परिवारातील सदस्यांनी करायलाच हवे.तेव्हा संपर्क कराच.

talathi.mitra@gmail.com

talathi.mitra@yahoo.com

 Posted by at 7:07 pm