दरवर्षी १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत पडणार्या पावसाची दैनंदिन आकडेवारी ही महसूल मंडळ स्तरावर बसविण्यात आलेल्या पर्जन्यमापक यंत्राद्वारे मोजून जिल्हाधिकारी कार्यालयास कळविली जात होती. परंतु स्वयंचलित महावेध प्रणालीतील आकडेवारी महारेन या पोर्टलवर अद्ययावत केली जाणार असल्याने या गैर महसूली कामातून तलाठी मंडळ अधिकारी यांची सुटका झाली आहे हे निश्चित !
सदर बाबीमध्ये राज्य समन्वय संघाने सातत्याने पाठपुरावा पुरावा केला असल्याने हे साध्य झाले आहे .
राज्य समन्वय संघाचे निवेदन आणि त्यावर कक्ष अधिकारी,महसूल विभाग यांनी दिलेले मार्गदर्शन