कोव्हिड 19 विषाणूच्या साथीच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र शासन,ग्रामविकास विभाग यांनी पुढील एक वर्ष किंवा पुढील आदेश होईपावेतो ग्रामपंचायत अधिनियमातील कलम ७ नुसार घेण्यात येणार्या ग्रामसभांना तात्पुरती स्थगिती दिलेली आहे. याबाबत चे परिपत्रक दिनांक १२ मे २०२० रोजी काढण्यात आलेले आहे.
परिपत्रक