सर्व स्वस्त धान्य दुकाने ही सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत व दुपारी 4ते रात्री 10 वाजेपर्यंत उघडी रहातील!
स्वस्त धान्य दुकानांच्या वेळा निश्चित नागरीकांनी धान्य घेतांना गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार गुन्हे दाखल ! जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 16 – अंत्योदय आणि…