Spread the love

महसूल खात्यामध्ये दैनंदिन कामकाज करत असतांना महसूल अधिकारी म्हणून निर्णय घेतांना आपल्याला इतर आनुषंगिक कायद्यांचाही अभ्यास करावा लागतो किंवा संदर्भ घ्यावा लागतो. अशा काही उपयोगी असणार्‍या कायद्यांची पुस्तके इथे उपलब्ध करुन देत आहोत. 

भारतीय उत्तराधिकार अधिनियम,१९२५

हिंदू अज्ञानत्व व पालकत्व अधिनियम,१९५६ 

हिंदू दत्तक व निर्वाह अधिनियम,१९५६ 

मामलेदार अधिनियम,१९०६ 

महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम,१९४७  (तुकडे जोड तुकडे बंदी कायदा)

महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम,१९६१ (सीलिंग कायदा)

नोंदणी अधिनियम,१९०८ व महाराष्ट्र नोंदणी नियम,१९६१ 

महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम,१९६६ 

महाराष्ट्र अनुसूचित जमातींना जमिनी प्रत्यर्पित करण्यासाठी अधिनियम,१९७४ 

मुंबई परगणा व कुलकर्णी वतने नाहीशी करण्याबाबत अधिनियम,१९५० 

महाराष्ट्र गावची कनिष्ठ वतने नाहीशी करण्याबाबत अधिनियम,१९५९  

मुंबई (समाजास उपयुक्त ) सेवा इनामे रद्द करण्याबाबत अधिनियम ,१९५३   

महाराष्ट्र मुलकी पाटील (पद रद्द करणे ) अधिनियम,१९६२  

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम,२०१५ 

अनुसूचित जमाती आणि पारंपरिक वन निवासी अधिनियम,१९०६ (वन हक्क कायदा)

आपत्ती व्यवस्थापन अधिनियम,२००५

साथ रोग नियंत्रण कायदा,१८९७