Spread the love

 

जिल्हाधिकारी कार्यालयात विविध शाखांमध्ये कार्यरत असलेल्या “लिपीक” पदाचे पदनाम आता “महसूल सहाय्यक” करण्यात आलेले आहे.

याबाबत दिनांक २०/०८/२०२० रोजी शासन निर्णय घेण्यात आलेला आहे.

महसूल विभागातील गट-क संवर्गातील “लिपीक” पदाचे पदनाम बदलून “महसूल सहाय्यक “ असे करण्याबाबतची मागणी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेद्वारे बर्‍याच कालावधी पासून करण्यात येत होती.सदर मागणी मान्य झाल्याने संघटनेच्या मागणीस यश मिळाले आहे.

सदर शासन निर्णय पुढीलप्रमाणे आहे.

 

Loader Loading...
EAD Logo Taking too long?

Reload Reload document
| Open Open in new tab

Download