ई- चावडी

Spread the love

ई चावडी बाबत

मित्रहो, तलाठी दप्तराचे लवकरच डिजिटल स्वरुपात अद्यावतीकरण केले जाणार आहे. त्याची प्रक्रियाही सुरू झालेली आहे. त्यासाठी पूर्व तयारी म्हणून मे.जमाबंदी आयुक्त व संचालक,भूमी अभिलेख,पुणे यांनी दिनांक २१/०१/२०२२ रोजी सूचना निर्गमित केलेल्या आहेत. तसेच श्री सचिन जगताप,मंडळ अधिकारी,यावल,जिल्हा जळगाव यांनी पूर्व तयारी बाबत अत्यंत महत्वपूर्ण मार्गदर्शनपर पीपीटी तयार केलेल्या आहेत. त्या आपल्या तलाठी बंधू भगिनी यांना ई चावडी चे कामकाज करत असतांना नक्कीच उपयोगात येतील असा विश्वास आहे.

ई चावडी बाबत येणार्‍या नवनवीन सूचना,माहिती या पेजवर अद्ययावत केल्या जातील.


ई चावडी बाबत पूर्व तयारी -पीपीटी
संकलन-श्री सचिन जगताप,मंडळ अधिकारी,तालुका यावल,जिल्हा जळगाव