Spread the love

महाराष्ट्र शासनाच्या “महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना – 2019” नुसार पात्र असलेल्या सर्व पिक कर्ज खातेदाराना सुचित करण्यात येते की, ज्या कर्ज खातेदारानी आपला “ आधार क्रमांक ” आपल्या खात्याला जोडलेला / लिंक केलेला नाही. त्या सर्व कर्ज खातेदारानी दि.   07/01/2020 पर्यंत आपला “ आधार क्रमांक ” शाखेत जमा करून, आपल्या खात्याला जोडावा / लिंक करावा ही विनंती. सदर कर्ज माफीचा लाभ घेण्याकरीता, आपला “ आधार क्रमांक ” कर्ज खात्याला जोडणे / लिंक करणे आवश्यक आहे. कृपया याची सर्व खातेदारानी नोंद घ्यावी।