Spread the love

PM किसान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना कळविण्यात येते की ,

केंद्र सरकारच्या नवीन सूचणेप्रमाणे PM किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी पोर्टलवरील आपले नाव व आधार कार्ड वरील नाव सारखे पाहिजे .

जर तफावत असेल तर यापुढे 2000 हजार चा हप्ता पडणार नाही .

बरोबर आहे की नाही तपासण्यासाठी व दुरुस्ती साठी खालील प्रमाणे कार्यवाही करावी .
⬇️
http://www.pmkisan.gov.in
⬇️
Farmers Corner
⬇️
Edit Adhar Failure Record
⬇️
Enter Adhar Number and Captcha code
⬇️
Search
⬇️
Enter Name as per Adhar card .
⬇️
Update .
⬇️
Record Updated Successfully .

या प्रकारे आपण आपल्या मोबाईल वर कंप्यूटर वर किंवा CSC सेंटर वर जाऊन नाव दुरुस्त करू शकता .