Spread the love

पारोळा तालुका तलाठी संघाने माणुसकी जपत तालुक्यातील विचखेडा गावाच्या एका आगग्रस्त कुटुंबाला मदतीचा हात दिला आहे. त्यांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कामात योगदान देणार्‍या सर्व तलाठी बंधू आणि नागरिकांचे खूप खूप कौतुक ! आपल्या हातून अशीच समाजसेवा घडो हीच सदिच्छा !