Spread the love

7/12 चे इतर अधिकारात नोटीस ऑफ लीज पेंडन्सि ची नोंद घेण्यात येऊ नये याबाबत शासन निर्णय दिनांक 21/09/2017 रोजी झालेला आहे.

शासन निर्णय डाउनलोड करा

lis pe 201709211211187719

सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने म. उपविभागीय अधिकारी,जळगाव भाग,जळगाव यांनी ज्ञापन जारी केलेले आहे.

ते डाउनलोड करा

SDMJALLEASEPEND

 

मा. उच्च न्यायालयाचा न्यायनिर्णय