Tag: शासन निर्णय

आता नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत मिळणार वाढीव दराने !

चक्रीवादळ,पूर,भूकंप,अतिवृष्टी,गारपीट सारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये शासनाकडून मदत दिली जात असते. सन २०२२-२०२३ ते २०२५-२०२६ या कालावधीमध्ये जर अशी मदत देय होत असेल तर आता त्या रकमांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्याबाबत…

नासिक विभागातील 1283 अस्थायी पदांना ऑगस्ट 2020 पर्यंत मुदतवाढ !

विभागीय आयुक्त नासिक यांच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालयातील तहसिलदार,तलाठी व मंडळ अधिकारी पदांना दिनांक 31/08/2020 पर्यंत दिनांक 01 जून,2020 च्या शासन निर्णयानुसार मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ⊕ शासन निर्णय

कोव्हिड १९ कर्तव्य बजावतांना कोव्हिड मुळे मृत्यू होणार्‍या कर्मचार्‍यांना आता विमा कवच !

कोरोना साथीशी संबंधित कर्तव्य बजावतांना दुर्दैवाने एखाद्या कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्यास त्याला आता विमा संरक्षण कवच लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या कर्मचार्‍यात अंगणवाडी सेविका,होम गार्ड्स ,पोलिस,जिल्हा प्रशासन कर्मचारी,कंत्राटी कर्मचारी…

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना कोरोनाच्या संकटात मोठा दिलासा देणारा निर्णय शासनाने घेतला आहे. कोरोनाच्या संकटात निधी अभावी राज्यातील जवळपास 11 लाख शेतकर्‍यांची कर्जमाफी अद्याप होऊ शकली नाही. अशा थकीत कर्ज…

श्रमिक ट्रेन व अन्य रेलवे सुरू झाल्यानंतर करावयाची कार्यवाहीबाबत मार्गदर्शक सूचना जारी !

श्रमिक ट्रेन व अन्य रेलवे सुरू झाल्या नंतर देशाच्या इतर भागातून नागरिक जळगाव जिल्ह्यात यायला सुरुवात होणार आहे. अशा वेळी सार्वजनिक आरोग्याची घ्यायच्या काळजी बाबत शासनाकडून मार्गदर्शक सूचना वा STANDARD…

लॉकडाऊन मध्ये अडकलेल्या मजूरांना गावी जाण्यासाठी एस टी ची मोफत सुविधा

लॉक डाऊन कालावधी मध्ये महाराष्ट्र राज्यात इतर जिल्ह्यात तसेच इतर राज्यात मजूर/विद्यार्थी यात्रेकरु वा नागरिक अडकून पडलेले आहेत. त्यांना त्याचे मूळ गावी पोचविण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात एस टी…

लीज पेंडन्सि कमी करणे

7/12 चे इतर अधिकारात नोटीस ऑफ लीज पेंडन्सि ची नोंद घेण्यात येऊ नये याबाबत शासन निर्णय दिनांक 21/09/2017 रोजी झालेला आहे. शासन निर्णय डाउनलोड करा सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने म.…