Tag: कोरोना

कंटेनमेंट झोन मधील कुटुंबांना अर्सेनिक अल्बम 30 औषधीचे मोफत वितरण !

कोरोना -कोविड -19 या संसर्गजन्य आजाराच्या रूग्णांच्या वाढत्या संख्येला आळा बसावा याचा एक भाग म्हणून आणि कंटेनमेंट झोन मधील कुटुंबांतील सदस्यांची रोग प्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून या कुटुंबांना दानशूर व्यक्तींनी…

जिल्ह्यात 21 मे 2020 पासून मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) (3) लागू !

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात दिनांक 21 मे,2020 चे सकाळी 06.00 वाजेपासून दिनांक 04 मे , 2020 चे रात्री 12.00 वाजे पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम…

त्रिस्तरीय आरोग्य सुविधांच्या समन्वयासाठी INCIDENT COMMANDORS यांची नियुक्ती

जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रसार रोखण्यासाठी व सर्व यंत्रणांमद्धे समन्वय राखून आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी अध्यक्ष,जिल्हा व्यवस्थापन प्राधिकरण यांनी INCIDENT COMMANDORS यांची नियुक्ती केलेली आहे. त्यानुसार जळगाव महानगरपालिका क्षेत्रासाठी…

कोविड-19 च्या रुग्णांसाठी सुधारित डिस्चार्ज मार्गदर्शक सूचना जारी !

कोविड-19 च्या रुग्णांना त्यांच्या लक्षणांनुसार डिस्चार्ज देणेबाबत केंद्र शासनाने दिलेल्या सुधारित दिशा निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत. त्या सूचना पुढीलप्रमाणे आहेत.

लॉकडाऊन मध्ये अडकलेल्या मजूरांना गावी जाण्यासाठी एस टी ची मोफत सुविधा

लॉक डाऊन कालावधी मध्ये महाराष्ट्र राज्यात इतर जिल्ह्यात तसेच इतर राज्यात मजूर/विद्यार्थी यात्रेकरु वा नागरिक अडकून पडलेले आहेत. त्यांना त्याचे मूळ गावी पोचविण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात एस टी…

कोविड-१९ विषाणूचा संसर्ग/प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यरत असलेल्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी घ्यावयाच्या दक्षतेबाबतच्या मार्गदर्शक सूचना

कोरोना विषाणूच्या संसर्गजन्य साथीचा राज्य शासनाचे विविध विभागातील कर्मचारी कर्तव्य निष्ठेने मुकाबला करीत आहेत. या पार्श्वभूमीवर या कोरोना विरुद्ध लढणार्‍या कर्मचारी यांनी घ्यावयाच्या दक्षता याबाबत महाराष्ट्र शासनाने दिनांक २५ एप्रिल,२०२०…

जिल्हा सीमा बंदी आदेशाचे उल्लंघन रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष पथक नियुक्तीचे आदेश

जिल्हा सीमा बंदी आदेशाचे उल्लंघन रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष पथक नियुक्तीचे आदेश जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 20 – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य मंत्रालयाकडील 14 मार्च रोजीच्या पत्रानुसार राज्यात साथ…

लॉकडाऊन : दिनांक २० एप्रिल २०२० पासून जळगाव जिल्ह्यासाठी सुधारित आदेश जारी !

लॉकडाऊन : दिनांक २० एप्रिल २०२० पासून जळगाव जिल्ह्यासाठी सुधारित आदेश जारी ! कोरोना विषाणू च्या साथीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात लॉक डाऊन घोषित झालेला आहे. त्यानुसार मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा…

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पॅरामेडीकल क्षेत्रात प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांच्या सेवा घेता येणार

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पॅरामेडीकल क्षेत्रात प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांच्या सेवा घेता येणार जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 10 – नोव्हेल कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कौशल्य विकास योजनेंतर्गत पॅरामेडीकल क्षेत्रात प्रशिक्षण घेतलेल्या…

आपत्कालीन परिस्थितीस सामोरे जाण्यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण

आपत्कालीन परिस्थितीस सामोरे जाण्यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 10 – जगभर फैलावलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र, राज्य शासन व जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे. जिल्हा…