Tag: सामाजिक अर्थसाहाय्य योजना

राष्ट्रीय कुटुंबलाभ योजनेचा लाभ घेणेची मर्यादा आता 3 वर्ष !

दिनांक 21 सप्टेंबर 2020 चे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचेकडील परिपत्रकानुसार आता येथून पुढे राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेच्या लाभार्थी यांना अर्ज सादर करणेसाठीची कुटुंबप्रमुख मयत झालेपासून एक वर्षावरून…