ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक विशेष !

SEC
Spread the love

ग्रामपंचायत  निवडणूकांशी संबंधित माहिती,विविध आदेश,सादरीकरणे या पेजवर आपणास पाहता येतील . सदर पेज हे वेळोवेळी अद्ययावत केले जाईल.

  1. मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांचेकडील दिनांक 11 डिसेंबर 2020 चा आदेश
  2. नामनिर्देशनपत्रासोबत जात पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची पोचपावती व हमीपत्र सादर करणेबाबत दिनांक 11/12/2020
  3. संगणक प्रणालीतून नामनिर्देशन प्रक्रिया बाबत सूचना दिनांक 05/02/2020
  4. निवडणूक अधिकारी यांचेसाठी ऑनलाइन नामनिर्देशन प्रक्रिया कार्यप्रणाली -सादरीकरण -1
  5. निवडणूक पूर्व तयारीबाबत सूचना दिनांक 29/11/2019
  6. सादरीकरण – 2 महत्वाचे !
  7. आचारसंहितेबाबत आदेश -जिल्हा जळगाव दिनांक 12/12/2020
  8. नामनिर्देशन पत्रातील त्रुटी दूर करण्यासाठी संधी देणेबाबत दिनांक 01/04/2017
  9. निवडणूक खर्च मर्यादा आदेश दिनांक 21/08/2017
  10. निवडणूक चिन्ह वाटप सुधारित आदेश दिनांक 19/09/2017
  11. निवडणूक अधिकारी यांचेसाठी सूचना पुस्तिका 2015
  12. निवडणूक अधिकारी यांचेसाठी महत्वाचे आदेश,परिपत्रक सूचना 2007
  13. विविध जोडपत्रे
  14. वारंवार विचारले जाणारे प्रश्न ! (FAQ)
  15. निवडून आलेचे घोषित झालेपासून १२ महिन्याच्या आत जात वैधताप्रमाण पत्र सादर करणेबाबत राजपत्र दिनांक ११/०३/२०२० 
  16. मुक्त चिन्हे यादी दिनांक ३०/११/२०१९
  17. निवडणूक निर्णय अधिकारी यांचेसाठी नामनिर्देशन प्रक्रियेबाबत प्रशिक्षण सादरीकरण 
  18. बँकेत स्वतंत्र खाते उघडण्याबाबत निर्देश दिनांक 24/12/2020
  19. दिनांक 01/01/1995 नंतर जन्मलेल्या उमेदवारासाठी शैक्षणिक पात्रता इ. 7 वी उत्तीर्ण असणेबाबत 
  20. नोटा सुविधा उपलब्ध करुन देणेबाबत दिनांक १२/११/२०१३ 
  21. नोटा बटणासंबंधी पूरक आदेश दिनांक २६/११/२०१३ 
  22. मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचेसाठी प्रशिक्षण 
  23. निवडून आलेचे घोषित झालेपासून १२ महिन्याच्या आत जात वैधताप्रमाण पत्र सादर करणेबाबत मा.राज्य निवडणूक आयोग यांचेकडील आदेश दि०२/०५/२०२३