Tag: आरोग्य विभाग

गृह विलगीकरण (होम क्वारंटाईन) बाबत सुधारित परिपत्रक !

अति सौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोव्हिड पॉजिटिव रुग्णांना त्यांचे संमतीनुसार गृह विलगीकरणाचा पर्याय देण्यात आलेला आहे. त्याबाबत सुधारित परिपत्रक मा. जिल्हाधिकारी,जळगाव यांनी जारी केलेले आहे.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना -रेशन कार्ड नसलेल्या कुटुंबांना तहसिलदार यांनी द्यावयाच्या दाखल्याचा नमुना

–महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना – कोणत्याही प्रकारचे रेशन कार्ड नसलेल्या कुटुंबांना तहसिलदार यांनी द्यावयाच्या दाखल्याचा नमुना > > महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना शासन निर्णय दिनांक 23/05/2020…

त्रिस्तरीय आरोग्य सुविधांच्या समन्वयासाठी INCIDENT COMMANDORS यांची नियुक्ती

जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रसार रोखण्यासाठी व सर्व यंत्रणांमद्धे समन्वय राखून आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी अध्यक्ष,जिल्हा व्यवस्थापन प्राधिकरण यांनी INCIDENT COMMANDORS यांची नियुक्ती केलेली आहे. त्यानुसार जळगाव महानगरपालिका क्षेत्रासाठी…

कोविड-19 च्या रुग्णांसाठी सुधारित डिस्चार्ज मार्गदर्शक सूचना जारी !

कोविड-19 च्या रुग्णांना त्यांच्या लक्षणांनुसार डिस्चार्ज देणेबाबत केंद्र शासनाने दिलेल्या सुधारित दिशा निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत. त्या सूचना पुढीलप्रमाणे आहेत.

परराज्यातून येणार्‍या नागरिकांना,मजूरांना क्वारंटाईन करणेबाबत सूचना

परराज्यातून येणार्‍या नागरिकांना,मजूरांना क्वारंटाईन करणेबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडून सूचना जारी ! महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार लॉक डाउन मुळे देशाच्या विविध भागात अडकलेले स्थलांतरित मजूर,विद्यार्थी,यात्रेकरु इत्यादि आपल्या घरी परत येत आहेत.…