Spread the love

उपयुक्त Apps

तलाठी व मंडळ अधिकारी यांचेसाठी दैनंदिन कामकाजात उपयोगात येणारे Apps

true voter app

“True Voter” appहे निवडणूक प्रक्रियेस समर्पित केलेले आहे. निवडणुका हा लोकशाहीचा पाया असून, भारतीय संविधानाने या निवडणुका निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात घेण्यास आदेशित केले आहे.हे ॲप मुख्यत: नागरीक, मतदार, निवडणुकीशी संबंधित अधिकारी/कर्मचारी, उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी, राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्था, प्रसार माध्यमे व राजकीय विश्लेषक यांना उपयोगी ठरणार आहे.या ॲपचे मुख्य कार्य, मतदारांना यादीतील नावाचा शोध उपलब्ध करून देणेआहे.

PM KISAN APP

Pradhan Mantri KIsan SAmman Nidhi (PM-KISAN)”

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी App 

या मोबाइल app द्वारे

  •  योजनेची माहिती,
  • नवीन लाभार्थी नोंदणी,
  • नोंदणी स्थिती,
  • निधी प्रदान स्थिती
  • हेल्प लाइन द्वारे मदत मिळविता येईल. 

voter helpline

 

या अ‍ॅपचे उद्दीष्ट देशभरातील मतदारांना एकच सेवा आणि माहिती वितरण प्रदान करणे आहे.

 

CCE APP

मुख्य पिकांच्या उत्पन्नाचा योग्य, अचूक अंदाज मिळविण्यासाठी  प्रयोग घेणेसाठी हे app वापरले जाते.  गाव एक घटक घेऊन प्रयोगतील उत्पन्नाचे मिळालेले निष्कर्ष केंद्र सरकारला पाठविले जातात. 

 

ई पीक पाहणी

खरीप हंगाम २०२१ पासून शेतकरी आपल्या शेतातील पिकांची पीक पाहणी स्वतः भरणार आहेत. त्यासाठी ई पीक पाहणी हे App उपलब्ध झालेले आहे. सन २०२१ मधील App मध्ये आता सुधारणा झाली आहे. ई पीक पाहणी App व्हर्जन २.०० डाऊनलोड  करणेसाठी वरील लोगो वर क्लिक करा !

गौण खनिज उत्खनन व वाहतूक यावर नियंत्रण ठेवणेसाठी महा खनिज App तयार करण्यात आलेले आहे. डाउनलोड  करणेसाठी वरील लोगो वर क्लिक करा !