Spread the love

परराज्यातून येणार्‍या नागरिकांना,मजूरांना क्वारंटाईन करणेबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडून सूचना जारी !


महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार लॉक डाउन मुळे देशाच्या विविध भागात अडकलेले स्थलांतरित मजूर,विद्यार्थी,यात्रेकरु इत्यादि आपल्या घरी परत येत आहेत. सदर नागरिकांची तपासणी करणेबाबत व क्वारंटाईन करणेबाबत जिल्हा शल्य चिकित्सक तथा  नोडल ऑफिसर कोव्हिड 19 सामान्य रुग्णालय,जळगाव कडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे 

Loader Loading...
EAD Logo Taking too long?

Reload Reload document
| Open Open in new tab

Download