Category: जिल्हा आपत्ती व्यवस्थापन

अतिवृष्टी आणि पूर यामुळे होणार्‍या शेती पिकांना आता वाढीव दराने मिळणार मदत !

जून २०२२ ते ऑक्टोबर २०२२ या दरम्यान अतिवृष्टी आणि पूर यामुळे होणार्‍या शेती पिकांना नुकसान भरपाई आता वाढीव दराने दिली जाणार आहे. याबाबतचा शासन निर्णय आज दिनांक २२/०८/२०२२ रोजी निर्गत…

प्रशासकीय तत्परता !

प्रशासनातील सर्व घटकांनी जर ठरविले तर समाजातील शेवटच्या घटकापर्यंत प्रशासकीय मदत तत्परतेने व तळमळीने कशी पोचविता येते याचे उदाहरण नुकतेच रावेर तालुक्यात अनुभवास आले. त्याचा अनुभव त्या भागाचे मंडळ अधिकारी…

नवरात्रोत्सव २०२० बाबत मार्गदर्शक सूचना

कोव्हिड १९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या नवरात्रोत्सव व दसरा सण साजरा करणेबाबत मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचेकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत. त्याबाबत पुढीलप्रमाणे परिपत्रक जारी…

कोव्हिड १९ साथी संबंधित कर्तव्य बजावतांना मयत जिल्हा प्रशासनातील कर्मचारी यांना सानुग्रह देणेबाबत

कोव्हिड १९ या सार्वत्रिक साथीशी संबंधित कर्तव्ये इतर विभागातील कर्मचारी यांचेसह जिल्हा प्रशासनातील अधिकारी कर्मचारी अथकपणे पार पाडत आहेत. दुर्दैवाने एखाद्या कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्यास त्याचे कुटुंबीयांना सानुग्रह अनुदान देणेबाबत वित्त…

कंटेनमेंट झोन मधील कुटुंबांना अर्सेनिक अल्बम 30 औषधीचे मोफत वितरण !

कोरोना -कोविड -19 या संसर्गजन्य आजाराच्या रूग्णांच्या वाढत्या संख्येला आळा बसावा याचा एक भाग म्हणून आणि कंटेनमेंट झोन मधील कुटुंबांतील सदस्यांची रोग प्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून या कुटुंबांना दानशूर व्यक्तींनी…

लॉक डाउन चा कालावधी वाढला ! आता 31 मे ,2020 पर्यंत लॉक डाउन

कोरोना विषणू ची साथ आटोक्यात आणण्यासाठी राज्य शासन तसेच केंद्र सरकार यांनी लॉक डाउन च्या चौथ्या टप्प्याची घोषणा केली आहे. त्यानुसार दिनांक 17 मे,2020 रोजी संपणारा लॉक डाउन चा कालावधी…

त्रिस्तरीय आरोग्य सुविधांच्या समन्वयासाठी INCIDENT COMMANDORS यांची नियुक्ती

जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रसार रोखण्यासाठी व सर्व यंत्रणांमद्धे समन्वय राखून आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी अध्यक्ष,जिल्हा व्यवस्थापन प्राधिकरण यांनी INCIDENT COMMANDORS यांची नियुक्ती केलेली आहे. त्यानुसार जळगाव महानगरपालिका क्षेत्रासाठी…

श्रमिक ट्रेन व अन्य रेलवे सुरू झाल्यानंतर करावयाची कार्यवाहीबाबत मार्गदर्शक सूचना जारी !

श्रमिक ट्रेन व अन्य रेलवे सुरू झाल्या नंतर देशाच्या इतर भागातून नागरिक जळगाव जिल्ह्यात यायला सुरुवात होणार आहे. अशा वेळी सार्वजनिक आरोग्याची घ्यायच्या काळजी बाबत शासनाकडून मार्गदर्शक सूचना वा STANDARD…

जळगाव जिल्ह्यातील काही तालुक्यात लॉक डाऊन ची बंधने कडक केली !

जळगाव जिल्ह्यातील जळगाव शहर म.न.पा. क्षेत्र तसेच अमळनेर,पाचोरा,चोपडा आणि भुसावळ नगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी या क्षेत्रासाठी लॉक डाऊन संबंधी सुधारित आदेश आज मा. जिल्हाधिकारी,जळगाव यांनी जारी केला…

जिल्ह्यात  फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 (2) लागू !

संपूर्ण जळगाव जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 (2) अन्वये 4 मे , 2020 पासून 17 मे,2020 पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 अन्वये मा.जिल्हाधिकारी तथा…