SEC
Spread the love

मा. राज्य निवडणूक आयोग,महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक ०३/१०/२०२३ रोजी आदेश काढून राज्यातील सन २०२३ मध्ये मुदत संपणार्‍या सुमारे २३५९ ग्रामपंचायतीसाठी सदस्य पदासाठी व थेट सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी तसेच रिक्त सदस्य व सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर केला आहे. 

  • नामनिर्देशन पत्र दिनांक १६/१०/२०२३ ते २०/१०/२०२३ या मुदतीत सादर करता येईल. 
  • छाननी दिनांक २३/१०/२०२३ रोजी होईल.
  • नामनिर्देशनपत्र  दिनांक २५/१०/२०२३ पर्यंत मागे घेता येईल.(माघार) 
  • ०५/११/२०२३ रोजी मतदान घेण्यात येईल व
  • निकाल दिनांक ०६/११/२०२३ रोजी घोषित करण्यात येणार आहे. 

निवडणुकीचा संपूर्ण टप्पेनिहाय कार्यक्रम व आदेश पहाण्यासाठी पुढील दुव्यावर क्लिक करा

आदेश दिनांक ०३/१०/२०२३