Month: July 2020

बकरी ईद -२०२० बाबत मार्गदर्शक सूचना

कोविड -१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी बकरी ईद साजरी करणेबाबत गृह विभाग,महाराष्ट्र राज्य यांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सदर परिपत्रक पुढे दिल्याप्रमाणे आहे. #COVID_19 मुळे उद्भवलेल्या…

संगणकीकृत मिळकत पत्रिकाची नक्कल फी झाली निश्चित !

महाभूलेख संकेतस्थळावरुन डिजिटल स्वाक्षरीने e-PCIS अंतर्गत देण्यात येणार्‍या संगणकीकृत मिळकत पत्रिकेचा नक्कलसाठी नक्कल फी निश्चित करण्यात आली आहे.

लॉकडाऊन कालावधी आता ३१ जुलै,२०२० पर्यंत वाढविला !

जळगाव जिल्ह्यातील जळगाव महानगर पालिका क्षेत्र हे अजूनही रेड झोन मध्ये आहे तर जिल्ह्यातील उर्वरित क्षेत्र हे नॉन -रेड झोन मध्ये आहे. त्यामुळे जळगाव जिल्हयासाठी लॉकडाऊन चा कालावधी दिनांक ३१…

गृह विलगीकरण (होम क्वारंटाईन) बाबत सुधारित परिपत्रक !

अति सौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोव्हिड पॉजिटिव रुग्णांना त्यांचे संमतीनुसार गृह विलगीकरणाचा पर्याय देण्यात आलेला आहे. त्याबाबत सुधारित परिपत्रक मा. जिल्हाधिकारी,जळगाव यांनी जारी केलेले आहे.