Category: COVID -19

कोव्हिड १९ साथी संबंधित कर्तव्य बजावतांना मयत जिल्हा प्रशासनातील कर्मचारी यांना सानुग्रह देणेबाबत

कोव्हिड १९ या सार्वत्रिक साथीशी संबंधित कर्तव्ये इतर विभागातील कर्मचारी यांचेसह जिल्हा प्रशासनातील अधिकारी कर्मचारी अथकपणे पार पाडत आहेत. दुर्दैवाने एखाद्या कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्यास त्याचे कुटुंबीयांना सानुग्रह अनुदान देणेबाबत वित्त…

लॉकडाऊन कालावधी आता ३१ जुलै,२०२० पर्यंत वाढविला !

जळगाव जिल्ह्यातील जळगाव महानगर पालिका क्षेत्र हे अजूनही रेड झोन मध्ये आहे तर जिल्ह्यातील उर्वरित क्षेत्र हे नॉन -रेड झोन मध्ये आहे. त्यामुळे जळगाव जिल्हयासाठी लॉकडाऊन चा कालावधी दिनांक ३१…

गृह विलगीकरण (होम क्वारंटाईन) बाबत सुधारित परिपत्रक !

अति सौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोव्हिड पॉजिटिव रुग्णांना त्यांचे संमतीनुसार गृह विलगीकरणाचा पर्याय देण्यात आलेला आहे. त्याबाबत सुधारित परिपत्रक मा. जिल्हाधिकारी,जळगाव यांनी जारी केलेले आहे.

लग्न समारंभ पार पाडण्यासाठी सुधारित सूचना !

कोरोंना साथीच्या पार्श्वभूमीवर लग्न समारंभ करण्यास दिनांक ३१ मे ,२०२० च्या आदेशाने परवानगी देण्यात आलेली आहे. आता दिनांक २२ जून ,२०२० च्या सुधारित सूचनानुसार लग्न समारंभ हे सोशल डिस्टन्सिंग चे…

कोव्हिड १९ कर्तव्य बजावतांना कोव्हिड मुळे मृत्यू होणार्‍या कर्मचार्‍यांना आता विमा कवच !

कोरोना साथीशी संबंधित कर्तव्य बजावतांना दुर्दैवाने एखाद्या कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्यास त्याला आता विमा संरक्षण कवच लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या कर्मचार्‍यात अंगणवाडी सेविका,होम गार्ड्स ,पोलिस,जिल्हा प्रशासन कर्मचारी,कंत्राटी कर्मचारी…

कंटेनमेंट झोन मधील कुटुंबांना अर्सेनिक अल्बम 30 औषधीचे मोफत वितरण !

कोरोना -कोविड -19 या संसर्गजन्य आजाराच्या रूग्णांच्या वाढत्या संख्येला आळा बसावा याचा एक भाग म्हणून आणि कंटेनमेंट झोन मधील कुटुंबांतील सदस्यांची रोग प्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून या कुटुंबांना दानशूर व्यक्तींनी…

जिल्ह्यात 21 मे 2020 पासून मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) (3) लागू !

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात दिनांक 21 मे,2020 चे सकाळी 06.00 वाजेपासून दिनांक 04 मे , 2020 चे रात्री 12.00 वाजे पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम…

केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पॅकेजअंतर्गत विनाशिधापत्रिकाधारकांना माहे मे व जून, 2020 या दोन महिन्यांच्या कालावधीकरीता मोफत तांदूळ वितरीत करण्याबाबत.

मोफत एस टी प्रवास व श्रमिक रेल्वेने प्रवासाच्या सुविधेस मुदत वाढ !

लॉक डाऊन कालावधी मध्ये महाराष्ट्र राज्यात इतर जिल्ह्यात तसेच इतर राज्यात मजूर/विद्यार्थी यात्रेकरु वा नागरिक अडकून पडलेले आहेत. त्यांना त्याचे मूळ गावी पोचविण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात एस टी…