Spread the love

 

कोरोंना साथीच्या पार्श्वभूमीवर लग्न समारंभ करण्यास दिनांक ३१ मे ,२०२० च्या आदेशाने परवानगी देण्यात आलेली आहे.

आता दिनांक २२ जून ,२०२० च्या सुधारित सूचनानुसार लग्न समारंभ हे सोशल डिस्टन्सिंग चे सर्व नियम पाळून मंगल कार्यालय,लॉन्स इ. ठिकाणी पण पार पाडता येतील.

DMU LETTER 22.6.2020