Spread the love

कोरोना साथीशी संबंधित कर्तव्य बजावतांना दुर्दैवाने एखाद्या कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्यास त्याला आता विमा संरक्षण

कवच लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या कर्मचार्‍यात अंगणवाडी सेविका,होम गार्ड्स ,पोलिस,जिल्हा प्रशासन

कर्मचारी,कंत्राटी कर्मचारी इ. यांचा समावेश असेल.

सदर शासन निर्णय पुढीलप्रमाणे

Loader Loading...
EAD Logo Taking too long?

Reload Reload document
| Open Open in new tab

Download