Tag: ग्रामपंचायत निवडणूक

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक,२०२३ आणि पोटनिवडणुकांसाठी कार्यक्रम घोषित !

मा. राज्य निवडणूक आयोग,महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक ०३/१०/२०२३ रोजी आदेश काढून राज्यातील सन २०२३ मध्ये मुदत संपणार्‍या सुमारे २३५९ ग्रामपंचायतीसाठी सदस्य पदासाठी व थेट सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी तसेच रिक्त सदस्य…

स्थानिक संस्थांच्या निवडणूकात उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणेसाठी मुदतवाढ !

महाराष्ट्र शासन,ग्रामविकास विभाग यांनी दिनांक २८ एप्रिल,२०२३ रोजी अध्यादेश काढून या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उमेदवारी करणार्‍या उमेदवारास दिलास दिला आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती…

आता ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी किमान ७ इयत्ता उत्तीर्ण अनिवार्य !

दिनांक १ जानेवारी १९९५ किंवा त्यानंतर जन्मलेल्या व्यक्तीस ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक अथवा पोट निवडणुकीसाठी सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी आता किमान ७ इयत्ता उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक करण्यात आलेले…

राज्यातील ७७५१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकींची घोषणा!

माहे ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या राज्यातील ७७५१ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा आज मा.निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांचेकडून करण्यात आली आहे. यात सदस्य पदासह थेट सरपंच…

एप्रिल ते जून 2020 व जुलै ते डिसेंबर 2020 मध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदार यादी चा कार्यक्रम जाहीर !

मा. राज्य निवडणूक आयोग,महाराष्ट्र राज्य यांचेकडील दिनांक 20 नोव्हे. 2020 च्या आदेशाने एप्रिल ते जून 2020 व जुलै ते डिसेंबर 2020 मध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादी तयार…

सरपंच उपसरपंच रिक्त पद असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये या पदांची निवडणूक घेण्यास परवानगी !

सध्या कोरोना विषाणू च्या साथीने सर्वत्र थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर ज्या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आणि उपसरपंच पद हे राजीनामा किंवा इतर कारणामुळे रिक्त झाले त्यांची निवडणूक घ्यावी किंवा कसे याबाबत…