SEC
Spread the love

 

मा. राज्य निवडणूक आयोग,महाराष्ट्र राज्य यांचेकडील दिनांक 20 नोव्हे. 2020 च्या आदेशाने एप्रिल ते जून 2020 व जुलै ते डिसेंबर 2020 मध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक  निवडणुकांसाठी  मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यासाठी मा. भारत निवडणूक आयोगाकडून दिनांक 25/09/2020 रोजी प्रसिद्ध झालेली विधानसभा मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे.

Loader Loading...
EAD Logo Taking too long?

Reload Reload document
| Open Open in new tab

Download