SEC
Spread the love

माहे ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या राज्यातील ७७५१ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा आज मा.निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांचेकडून करण्यात आली आहे. यात सदस्य पदासह  थेट सरपंच पदा साठी सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे. त्याबाबतचा सविस्तर कार्यक्रम माननीय निवडणूक आयोगाने आज जाहीर केला आहे. त्याबाबत आपल्याला पुढील लिंक वर क्लिक ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२२ अधिक माहिती जाणून घेता येईल

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२२