Category: प्रेरणादायी

मनोगत महसूल दिनाचे निमित्ताने !

महसूल विभाग हा शासनाच्या सर्व विभागाचा एक समन्वयक म्हणून मध्यवर्ती विभाग म्हणून काम करतो .एक संवेदनशील,जिगरबाज, आणि चपळ विभाग म्हणून या विभागाचे कार्य वाखाणण्याजोगे आहे.

महसूल दिनानिमित्त पारोळा येथे रक्तदान शिबीर !

दिनांक ०१ ऑगस्ट ,२०२२ रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व महसूल दिनाचे औचित्य साधून पारोळा तहसील कार्यालय,पारोळा तलाठी संघ व महसूल संघटना यांचे संयुक्त सहभागाने पारोळा तहसील कार्यालयात रक्तदान शिबीर आयोजित…

महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट कर्मचारी यांचा गौरव !

काल दिनांक ०१ ऑगस्ट,२०२२ रोजी महसूल दिनानिमित्त सरत्या महसुली वर्षामध्ये उत्कृष्ट काम करणार्‍या महसूल कर्मचारी अधिकारी यांचा मा.जिल्हाधिकारी महोदय,जळगाव यां

प्रशासकीय तत्परता !

प्रशासनातील सर्व घटकांनी जर ठरविले तर समाजातील शेवटच्या घटकापर्यंत प्रशासकीय मदत तत्परतेने व तळमळीने कशी पोचविता येते याचे उदाहरण नुकतेच रावेर तालुक्यात अनुभवास आले. त्याचा अनुभव त्या भागाचे मंडळ अधिकारी…

आदर्श तलाठी !

एक आदर्श तलाठी कसा असावा हे दाखविणारी ही एक छोटी फिल्म . आपले कर्तव्य हाच परमेश्वर मानणार्‍या तलाठी चे चित्रण या फिल्म मधून आपल्याला पाहावयास मिळेल. कामाच्या व्यापात आपल्या कुटुंबाकडे…

“गाव करी ते राव काय करी “- एक यशोगाथा!

काही दिवसापुर्वी मी न्हावी प्र.यावल ता.यावल येथील तलाठी कार्यालयाचे लोकसहभागातून केलेले नुतनीकरण याबाबत गाव करी ते राव काय करी " यशोगाथा भाग - २ " लिहिली होती. न्हावी तलाठी कार्यालयाचे…

कोविड१९ निवारणार्थ महसूल कर्मचार्‍यांचे योगदानाबद्दल अभिमान !- मा. महसूल मंत्री श्री बाळासाहेब थोरात

मा. महसूल मंत्री,महाराष्ट्र राज्य श्री बाळासाहेब थोरात यांनी महसूल दिनानिमित्त दिलेल्या संदेशपर पत्रात महसूल अधिकारी यांनी कोविड १९ च्या निवारणार्थ केलेल्या कामाबद्दल कौतुक केले आहे.