Spread the love

काल दिनांक ०१ ऑगस्ट,२०२२ रोजी महसूल दिनानिमित्त सरत्या महसुली वर्षामध्ये उत्कृष्ट काम करणार्‍या महसूल कर्मचारी अधिकारी यांचा मा.जिल्हाधिकारी महोदय,जळगाव यांचे शुभ हस्ते गौरव करण्यात आला. जिल्हा नियोजन भवन येथे पार पाडलेल्या या कार्यक्रमात  जिल्ह्यातील एकूण ४७ कर्मचारी अधिकारी यांना गौरवान्वित करण्यात आले. त्यात आपले तलाठी व तलाठी संवर्गातील मंडळ अधिकारी  बंधू भगिनी यांचा देखील समावेश आहे. 

पुरस्कार प्राप्त तलाठी व मंडळ अधिकारी यांची नावे पुढीलप्रमाणे 

मंडळ अधिकारी 

१) श्री उदय निंबाळकर भाऊसाहेब,तालुका एरंडोल 

२) श्री विठोबा पाटील भाऊसाहेब,तालुका रावेर 

२) श्री सचिन जगताप भाऊसाहेब,तालुका यावल

तलाठी 

१) श्री पवन नवगाळे-तलाठी ,तालुका भुसावळ

२) श्री सलमान तडवी-तलाठी ,तालुका एरंडोल

३) श्रीम. मृणली सोनवणे-तलाठी तालुका जळगाव 

४) श्री अजय पावरा- तलाठी,तालुका चोपडा

क्षणचित्रे –