Spread the love

 

मा. महसूल मंत्री,महाराष्ट्र राज्य श्री बाळासाहेब थोरात यांनी महसूल दिनानिमित्त दिलेल्या संदेशपर पत्रात महसूल अधिकारी यांनी कोविड १९ च्या निवारणार्थ केलेल्या कामाबद्दल कौतुक केले आहे.  कोविड १९ मुळे उद्भवलेली परिस्थिती आटोक्यात येत असतांना  जनतेची कामे मार्गी लावण्यात यावी असे मा. मंत्री महोदयांनी नमूद केले आहे.

मा. मंत्री महोदय यांचा संदेश