Category: आस्थापना विभाग

जळगाव जिल्ह्यातील तलाठी संवर्गाची ज्येष्ठता यादी प्रसिद्ध !

तलाठी संवर्गातून मंडळ अधिकारी संवर्गात पदोन्नती देणेकामीची दिनांक ०१/०१/२०२० या रोजीची स्थिती दर्शविणारी प्राथमिक ज्येष्ठता सूची आज प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सर्व तलाठी बंधू भगिनींनी सदर यादीचे अवलोकन करुन आपले…

महत्वाची सूचना – मत्ता व दायित्व प्रपत्र भरण्याची मुदत ३० सप्टेंबर,२०२० पर्यंत वाढविली आहे !

राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी दरवर्षी ३१ मार्च च्या स्थितीस अनुसरून त्यांच्या मत्ता व दायित्वे ची विवरणपत्रे दरवर्षी दिनांक ३१ मे पर्यंत सादर करावयाची असतात. परंतु या वर्षी कोव्हिड…

तलाठी भरती २०१९ च्या उर्वरित पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा !

कोव्हिड १९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सन २०१९ मध्ये राबविण्यात आलेल्या तलाठी पद भरती प्रक्रियेत ज्या आठ जिल्ह्यातील तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही अशा जिहाधिकारी कार्यालयांना सदर प्रक्रिया विनाविलंब पूर्ण करण्याचे…

महत्वाची सूचना – मत्ता व दायित्व प्रपत्र भरण्याची मुदत ३१ ऑगस्ट,२०२० ला संपत आहे !

राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी दरवर्षी ३१ मार्च च्या स्थितीस अनुसरून त्यांच्या मत्ता व दायित्वे ची विवरणपत्रे दरवर्षी दिनांक ३१ मे पर्यंत सादर करावयाची असतात. परंतु या वर्षी कोव्हिड…

नासिक विभागातील 1283 अस्थायी पदांना ऑगस्ट 2020 पर्यंत मुदतवाढ !

विभागीय आयुक्त नासिक यांच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालयातील तहसिलदार,तलाठी व मंडळ अधिकारी पदांना दिनांक 31/08/2020 पर्यंत दिनांक 01 जून,2020 च्या शासन निर्णयानुसार मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ⊕ शासन निर्णय

हार्दिक अभिनंदन !जिल्ह्यातील ४ तलाठी यांना मंडळ अधिकारी पदावर पदोन्नती !

नुकतेच जळगाव जिल्ह्यातील ४ तलाठी बंधू यांना तलाठी पदावरुन मंडळ अधिकारी पदावर पदोन्नठी देण्यात आली. मा. जिल्हाधिकारीअविनाश ढाकणे यांनी दिनांक १५/०६/२०२० रोजी सदर पदोन्नती देण्याबाबत आदेश निर्गमित केले. पदोन्नती मिळालेल्या…

सन २०१९-२०२० या प्रतिवेदन वर्षासाठी कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्यासाठी मुदतवाढ !

सन २०१९-२०२० या प्रतिवेदन वर्षासाठी राज्य शासकीय कर्मचारी /अधिकारी यांचे कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्यासाठी शासनाने दिनांक २३ एप्रिल,२०२० रोजी परिपत्रक काढून मुदतवाढ दिलेली आहे. परिपत्रक