Spread the love

 

तलाठी संवर्गातून मंडळ अधिकारी संवर्गात  पदोन्नती देणेकामीची दिनांक ०१/०१/२०२० या रोजीची स्थिती दर्शविणारी प्राथमिक ज्येष्ठता सूची आज प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सर्व तलाठी बंधू भगिनींनी सदर यादीचे अवलोकन करुन आपले ज्येष्ठता योग्य अनुक्रमांकावर असल्याची खात्री करुन घ्यावी. 

Loader Loading...
EAD Logo Taking too long?

Reload Reload document
| Open Open in new tab

Download