Spread the love

 

कोव्हिड 19 विषाणूच्या साथीच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र शासन,ग्रामविकास विभाग यांनी पुढील एक वर्ष किंवा पुढील आदेश होईपावेतो ग्रामपंचायत अधिनियमातील कलम ७ नुसार घेण्यात येणार्‍या ग्रामसभांना तात्पुरती स्थगिती दिलेली आहे. याबाबत चे परिपत्रक दिनांक १२  मे २०२० रोजी काढण्यात आलेले आहे.

परिपत्रक 

Loader Loading...
EAD Logo Taking too long?

Reload Reload document
| Open Open in new tab

Download