Spread the love

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमार्फत (RCMS) आता   ई-शिधापत्रिका मिळणार आहे. क्यू आर कोड आधारित ई शिधापत्रिका ऑनलाइन उपलब्ध असेल तसेच निश्चित केलेले शुल्क भरल्यानंतर मोफत डाऊनलोड करता येणार आहे. यासाठी सेवा निहाय शुल्क शासनाने निश्चित केलेले असून त्याबाबत अन्न,पुरवठा व नागरी संरक्षण विभागाने दि. २१/०२/२०२३ रोजी शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. सदर शासन निर्णय पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा .

  ई-शिधापत्रिका साठी निश्चित केलेले शुल्क