Spread the love

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 

मित्रहो,स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत दिनांक ११ ऑगस्ट २०२२ ते १७ ऑगस्ट २०२२ दरम्यान हर घर झंडा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याबाबतचे शासन परिपत्रक दिनांक २०/०७/२०२२ पुढे दिलेले आहे.

तसेच या कार्यक्रमाबाबतचा एक व्हिडीओ पण आपण पाहू शकता.

शासन निर्णय