Spread the love

मित्रहो,उद्या पासून म्हणजेच १ ऑगस्ट,२०२२ पासून  नवीन महसूली वर्षामध्ये  ई पीक पाहणी App आवृत्ती २.०० सर्व शेतकरी बांधवांसाठी पीक पहाणीची नोंद करणेसाठी उपलब्ध होत आहे. “माझी शेती माझा सात बारा,मीच नोंदविणार माझा पीक पेरा” हे ब्रीद वाक्य घेऊन मागील वर्षापासून ई पीक पाहणी App च्या वापरास सुरुवात झाली आहे. त्यात नवीन आवृत्तीमध्ये बर्‍याच सुधारणा केलेल्या आहेत. या नवीन सुविधा कशा वापराव्या याबाबत पुढे व्हीडीओ दिलेले आहेत. 

१) ई पीक पाहणी आवृत्ती २.०० मध्ये नोंदणी करण्याची प्रक्रिया

२) ई पीक पाहणी मोबाईल ॲप आवृत्ती २.०० या अपडेटेड ॲपमध्ये पीकांची माहिती कशी नोंदवावी

३ ) ई पीक पाहणी मोबाईल ॲप आवृत्ती २.०० या अपडेटेड ॲपमध्ये कायम पड क्षेत्राची माहिती कशी नोंदवावी

४) ई पीक पाहणी मोबाईल ॲप आवृत्ती २.०० या अपडेटेड ॲपमध्ये बांधावरील झाडे कशी नोंदवावी

५) ई पीक पाहणी मोबाईल ॲप आवृत्ती २.०० या अपडेटेड ॲपमध्ये ४८ तासात चुकीच्या भरलेल्या पीक पाहणीची दुरूस्ती कशी करावी

ई पीक पाहणी नेमकी काय आहे / What exactly is E-Peek Pahani

स्वत: आपल्या पिकांची माहिती ई पीक पाहणी ॲप मध्ये नोंदवा व कर्ज मिळवा