Author: talathimitra

महाराष्ट्र महसूल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

शासनाचा कणा म्हुणून काम करणार्‍या महसूल विभागाची सुरुवात ही जरी जमीन महसूल गोळा करणारा आणि कायदा व सुव्यवस्था राखणारा विभाग म्हणून झालेली असली तरी सध्या लोकसभा,विधानसभा,जिल्हा परिषद व ग्राम पंचायतीच्या…

बकरी ईद -२०२० बाबत मार्गदर्शक सूचना

कोविड -१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी बकरी ईद साजरी करणेबाबत गृह विभाग,महाराष्ट्र राज्य यांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सदर परिपत्रक पुढे दिल्याप्रमाणे आहे. #COVID_19 मुळे उद्भवलेल्या…

संगणकीकृत मिळकत पत्रिकाची नक्कल फी झाली निश्चित !

महाभूलेख संकेतस्थळावरुन डिजिटल स्वाक्षरीने e-PCIS अंतर्गत देण्यात येणार्‍या संगणकीकृत मिळकत पत्रिकेचा नक्कलसाठी नक्कल फी निश्चित करण्यात आली आहे.

लॉकडाऊन कालावधी आता ३१ जुलै,२०२० पर्यंत वाढविला !

जळगाव जिल्ह्यातील जळगाव महानगर पालिका क्षेत्र हे अजूनही रेड झोन मध्ये आहे तर जिल्ह्यातील उर्वरित क्षेत्र हे नॉन -रेड झोन मध्ये आहे. त्यामुळे जळगाव जिल्हयासाठी लॉकडाऊन चा कालावधी दिनांक ३१…

गृह विलगीकरण (होम क्वारंटाईन) बाबत सुधारित परिपत्रक !

अति सौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोव्हिड पॉजिटिव रुग्णांना त्यांचे संमतीनुसार गृह विलगीकरणाचा पर्याय देण्यात आलेला आहे. त्याबाबत सुधारित परिपत्रक मा. जिल्हाधिकारी,जळगाव यांनी जारी केलेले आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) खरीप हंगाम २०२० व रब्बी हंगाम २०२०-२१ पासून राबविणेबाबत

प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) खरीप हंगाम २०२० व रब्बी हंगाम २०२०-२१ पासून पुढील ३ वर्ष राबविणेबाबत शासन निर्णय दिनांक २९ जून,२०२० रोजी झाला आहे.

महावेध प्रणालीतीलच पर्जन्यमानाची आकडेवारी ग्राह्य !

दरवर्षी १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत पडणार्‍या पावसाची दैनंदिन आकडेवारी ही महसूल मंडळ स्तरावर बसविण्यात आलेल्या पर्जन्यमापक यंत्राद्वारे मोजून जिल्हाधिकारी कार्यालयास कळविली जात होती. परंतु स्वयंचलित महावेध प्रणालीतील…

नासिक विभागातील 1283 अस्थायी पदांना ऑगस्ट 2020 पर्यंत मुदतवाढ !

विभागीय आयुक्त नासिक यांच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालयातील तहसिलदार,तलाठी व मंडळ अधिकारी पदांना दिनांक 31/08/2020 पर्यंत दिनांक 01 जून,2020 च्या शासन निर्णयानुसार मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ⊕ शासन निर्णय

लग्न समारंभ पार पाडण्यासाठी सुधारित सूचना !

कोरोंना साथीच्या पार्श्वभूमीवर लग्न समारंभ करण्यास दिनांक ३१ मे ,२०२० च्या आदेशाने परवानगी देण्यात आलेली आहे. आता दिनांक २२ जून ,२०२० च्या सुधारित सूचनानुसार लग्न समारंभ हे सोशल डिस्टन्सिंग चे…