आदर्श तलाठी !
एक आदर्श तलाठी कसा असावा हे दाखविणारी ही एक छोटी फिल्म . आपले कर्तव्य हाच परमेश्वर मानणार्या तलाठी चे चित्रण या फिल्म मधून आपल्याला पाहावयास मिळेल. कामाच्या व्यापात आपल्या कुटुंबाकडे…
एक आदर्श तलाठी कसा असावा हे दाखविणारी ही एक छोटी फिल्म . आपले कर्तव्य हाच परमेश्वर मानणार्या तलाठी चे चित्रण या फिल्म मधून आपल्याला पाहावयास मिळेल. कामाच्या व्यापात आपल्या कुटुंबाकडे…
स्वातंत्र्यदिनी तलाठी मित्र वेबसाईटचा शुभारंभ करताना आम्हांला आनंद होत आहे. सदर वेबसाईट निर्मितीसाठी श्री.विष्णू पाटील (मं.अधिकारी), श्री. महादेव दाणे (तलाठी,ता.बोदवड) व मी बालाजी लोंढे (तलाठी ता.धरणगांव) आम्ही खुप दिवसांपासून आपल्या…
काही दिवसापुर्वी मी न्हावी प्र.यावल ता.यावल येथील तलाठी कार्यालयाचे लोकसहभागातून केलेले नुतनीकरण याबाबत गाव करी ते राव काय करी " यशोगाथा भाग - २ " लिहिली होती. न्हावी तलाठी कार्यालयाचे…
1 ऑगस्ट : महसूल दिनानिमित्त मा. महसूलमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत VC घेण्यात आली.
मा. महसूल मंत्री,महाराष्ट्र राज्य श्री बाळासाहेब थोरात यांनी महसूल दिनानिमित्त दिलेल्या संदेशपर पत्रात महसूल अधिकारी यांनी कोविड १९ च्या निवारणार्थ केलेल्या कामाबद्दल कौतुक केले आहे.
दरवर्षी १ ऑगस्ट महसूल दिन म्हणून राज्यात साजरा करण्यात येतो. महसूल विभागात कोतवाल ते अपर जिल्हाधिकारी पदापर्यंत कार्यरत उत्कृष्ट काम केलेल्या कर्मचारी यांचा या दिवशी गौरव केला जातो. शासनाच्या निर्देशाप्रमाणे…