Author: talathimitra

तलाठी भरती २०१९ च्या उर्वरित पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा !

कोव्हिड १९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सन २०१९ मध्ये राबविण्यात आलेल्या तलाठी पद भरती प्रक्रियेत ज्या आठ जिल्ह्यातील तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही अशा जिहाधिकारी कार्यालयांना सदर प्रक्रिया विनाविलंब पूर्ण करण्याचे…

शासकीय कर्तव्य बजावत असतांना कोरोनाची लागण झाल्याने मनोज शिरसाठ आप्पांचे दु:खद निधन !

पूर्वी चाळीसगाव तालुक्यात आपली सेवा देणार व नुकतेच स्वजिल्ह्यात बदली होऊन गेलेले श्री मनोज शिरसाठ अप्पा यांचे काल दिनांक ०८ सप्टेंबर,२०२० रोजी दुख:द निधन झाले आहे. मनोज शिरसाठ आप्पांच्या अकाली…

कोव्हिड १९ साथी संबंधित कर्तव्य बजावतांना मयत जिल्हा प्रशासनातील कर्मचारी यांना सानुग्रह देणेबाबत

कोव्हिड १९ या सार्वत्रिक साथीशी संबंधित कर्तव्ये इतर विभागातील कर्मचारी यांचेसह जिल्हा प्रशासनातील अधिकारी कर्मचारी अथकपणे पार पाडत आहेत. दुर्दैवाने एखाद्या कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्यास त्याचे कुटुंबीयांना सानुग्रह अनुदान देणेबाबत वित्त…

एक देश, एक रेशन कार्ड योजनेंतर्गत पोर्टेबिलिटी जनजागृती पोस्टरचे मा. विभागीय आयुक्तांच्या हस्ते अनावरण

शासनाने ‘‘ One Nation - One Ration Card ’’ योजना म्हणजेच ‘‘ एक देश, एकच रेशन कार्ड ’’योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेंतर्गत आंतरराज्य आणि राज्यांतर्गत पोर्टेबिलिटीबाबत जनजागृती करणे आणि…

सुधारित गाव नमुना सात बारा बाबत शासन निर्णय जारी !

सुधारित गाव नमुना नंबर 7‍ मध्ये गावाच्या नावासोबत एलजीडी (Local Government Directory) स्थानिक शासनाचा कोड दर्शविण्यात येणार आहेत. याशिवाय लागवडयोग्य आणि पोटखराबा क्षेत्राचे एकूण क्षेत्र यापुढे दर्शविले जाणार आहे. हेक्टर,…

महत्वाची सूचना – मत्ता व दायित्व प्रपत्र भरण्याची मुदत ३१ ऑगस्ट,२०२० ला संपत आहे !

राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी दरवर्षी ३१ मार्च च्या स्थितीस अनुसरून त्यांच्या मत्ता व दायित्वे ची विवरणपत्रे दरवर्षी दिनांक ३१ मे पर्यंत सादर करावयाची असतात. परंतु या वर्षी कोव्हिड…

खरीप हंगाम २०२० – पैसेवारीसाठी लागणारे प्रमाण उत्पादन प्राप्त!

सन २०२० च्या खरीप हंगामाची पैसेवारी निश्चित करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील प्रमुख पिकांचे प्रमाण उत्पादन (YIELD)(किलो/हे) मा. कृषि संचालक,कृषि आयुक्तालय,महाराष्ट्र राज्य ,पुणे यांचेकडून प्राप्त झाले आहे.

जुलै २०२० ते नोव्हेंबर २०२० दरम्यान अंत्योदय व प्राधान्य कुटुंबांना मिळणार प्रती कुटुंब एक किलो चणा डाळ !

कोव्हिड-१९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी जुलै २०२० ते नोव्हेंबर २०२० दरम्यान अंत्योदय व प्राधान्य कुटुंबांना मिळणार प्रती कुटुंब एक किलो चणा डाळीचे…

जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपीक पद झाले महसूल सहाय्यक !

जिल्हाधिकारी कार्यालयात विविध शाखांमध्ये कार्यरत असलेल्या "लिपीक" पदाचे पदनाम आता "महसूल सहाय्यक" करण्यात आलेले आहे. याबाबत दिनांक २०/०८/२०२० रोजी शासन निर्णय घेण्यात आलेला आहे.