मित्रांनो दैनंदिन कार्यालयीन कामकाज करतांना आपल्याला नेहमी विविध शासन निर्णयांचा/परिपत्रकांचा संदर्भ घ्यावा लागतो. परंतु आपल्याला जेव्हा गरज भासते तेव्हा नेमके आपल्याला आवश्यक असलेले शासन निर्णय/परिपत्रक/वरिष्ठ कार्यालयाने काढलेले परिपत्रक उपलब्ध होत नसते. याच गोष्टीचा विचार करुन वारंवार उपयोगात येणारे शासन निर्णय वा परिपत्रके या पेज वर उपलब्ध करुन दिलेले आहेत. यात वेळोवेळी अर्थात भर पडणारच आहे. इथे उपलब्ध नसलेले शासन निर्णय अथवा परिपत्रके आपणास talathimitra.com च्या PDF LIBRARY या विभागात पाहावयास मिळतील.
परिपत्रक – पिककर्ज नोंद घेताना व कमी करतांना आदेशाने घेणेबाबत
मा.जिल्हाधिकारी जळगांव यांचे परिपत्रक
लिज ऑफ पेंडंसीची नोंद न घेण्याबाबत
जमीन विषयक वाद विवादांच्या अनुषंगाने लिज पेंडन्स ची नोंद अधिकार अभिलेखाच्या गा.न.नं. 7/12 च्या उताऱ्याच्या इतर हक्क सदरी न घेण्यासंबंधी दिशानिर्देश.
ई-चावडी व ई-फेरफार या योजनेअंतर्गत संगणकावरुन देण्यात येणा-या 7/12 उताऱ्यांच्या प्रतींवर आकारण्यात येणाऱ्या शुल्काबाबत.
7/12 फी
लिज ऑफ पेंडंसी नोंद कमी करणेबाबत ज्ञापन
मे.उपविभागीय अधिकारी,जळगाव यांनी 21 सप्टें 2017 च्या शासन निर्णयास अनुसरुन काढलेले ज्ञापन
दिनांक 28/08/2018
मृद संधारण (बंडींग) बोजा कमी करणे बाबत शासन निर्णय
मृद संधारण कर्जे माफ करणेबाबत
कृषि व सहकार विभाग,शासन निर्णय
दिनांक 24 जानेवारी,1989
लाभक्षेत्रातील शेतजमिनीची खरेदी/विक्री/बक्षीसपत्र/वाटणीपत्रसाठी परवानगी आवश्यक असलेबाबत
प्रकल्पांच्या लाभक्षेत्रात येणार्या जमीनिंचे हस्तांतरण/विभाजन/रुपांतरण इ.च्या बाबत निर्बंध -बाबत मा. जिल्हाधिकारी,जळगाव यांचे परिपत्रक दिनांक २४/०१/२००६ आणि दिनांक २४/०४/२००६
तगाई बोजे कमी करणे बाबत शासन निर्णय
तगाई कर्जे (विहीर/बैल/जळीत/बिजवाई) माफ करणेबाबत
शासन निर्णय दिनांक ३१/१२/१९८८
बिनशेती मंजूर अभिन्यासातील खुली जागा व रस्ते स्थानिक स्वराज संस्थेकडे वर्ग करणेबाबत
अ-नागरी(ग्रामीण) भागातील अकृषिक मंजूर अभिन्यासातील खुली जागा आणि रस्ते यांचे क्षेत्र स्थानिक स्वराज्य संस्थेकडे वर्ग करणेबाबत शासन परिपत्रक दिनांक २५/०५/२००७
शेतकरी शब्दप्रयोगात सुधारणा करणेबाबत
सार्वजनिक प्रयोजनासाठी जमीन संपादित झालेल्या व्यक्तीस आणि तिच्या वारसांना कायम शेतकर्याचा दर्जा देणेबाबत
शासन निर्णय दिनांक २७/०५/२०१४
गुन्हा स्थळाचे नकाशा काढणेबाबत
-डॉ.संजय कुंडेटकर सर उपजिल्हाधिकारी
पोलिस विभागाकडून गुन्ह्याच्या घटना स्थळाचा नकाशा काढून देणेबाबत मंडळ अधिकारी यांना पत्रव्यवहार केला जातो. त्याबाबत मार्गदर्शक सूचना
गुन्हा स्थळाचे नकाशा काढणेबाबत तहसिलदार मिरज जिल्हा सांगली यांचे पत्र
तालुका दंडाधिकारी तथा तहसिलदार,मिरज जिल्हा सांगली यांनी पोलिस विभागास गुन्ह्याचे नकाशे काढून देणेबाबत दिलेले पत्र
पोटखराब वर्ग “अ” क्षेत्र लागवडी लायक मध्ये घेणेबाबत
पोटखराब क्षेत्र वर्ग “अ” लागवडीखाली आणले असल्यास त्यास वहिती क्षेत्राखाली घेणेबाबत करावयाची कार्यपद्धती -जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (म.रा.),पुणे यांचेकडील परिपत्रक दि. १९/०८/२०१९
भोगवटादार वर्ग २ आणि भाडेपट्ट्याने दिलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग १ मध्ये रुपांतरित करणे
नियम,२०१९ राजपत्र दिनांक ०८ मार्च,२०१९
नवीन शर्ती/भो.व.२ च्या जमीनींना राष्ट्रीयकृत बँकाकडून कर्ज मिळणेबाबत
नवीन शर्त/भो.व.२ च्या जमिनीच्या भोगवटादारांना राष्ट्रीयकृत बँकातून कर्ज मिळण्यास येणार्या अडचणीबाबत परिपत्रक दिनांक १७ जुलै,१९९०
नियंत्रित सत्ताप्रकार कुळकायदा कलम 43/50 ची शर्त कमी करणेबाबत
मुंबई कूळवहिवाट अधिनियम 1948 चे क. 43 व हैदराबाद कूळवहिवाट 1950 चे कलम 50(ब) अन्वये कूळ हक्काने मिळालेल्या जमीनीची खरेदी-विक्री पूर्वपरवानगी बाबत सुधारणा शासन परिपत्रक
दिनांक 07 मे,2014
महार वतन जमीनिव्यतिरिक्त इतर भो.व.2 ने दिलेल्या इनाम/वतन जमिनी भो.व. 1 करणेबाबत परिपत्रक
महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 21/2002
परिपत्रक दिनांक 09,जुलै,2002
गावठाण हद्दीपासून २०० मी. चे परिघीय क्षेत्राचे आतील जमिनीस अकृषिक परवानगी देणेबाबत परिपत्रक
४२ ड – परिपत्रक दिनांक १४ मार्च,२०१८
शासन राजपत्र दिनांक १७ जानेवारी,२०१८
“ब-सत्ताप्रकार” अथवा अन्य कोणत्याही प्रकाराने नोंदविलेल्या जमीनींचे भो.व. १ मध्ये रुपांतरण करणेबाबत
शासन परिपत्रक दिनांक १५ मार्च ,२०२१
संगणकीकृत ७/१२ चे इतर अधिकारातील कालबाह्य नोंदी कमी करणेबाबत मे.विभागीय आयुक्त नासिक यांचे परिपत्रक
परिपत्रक दिनांक 06/08/2021
तुकडेबंदी बाबत मे.नोंदणी महानिरीक्षक
व मुद्रांक नियंत्रक,महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडील परिपत्रक
परिपत्रक दिनांक १२/०७/२०२१
भो.व.२ भूखंड व ब सत्ता प्रकार परवानगी देण्यास सक्षम प्राधिकारी बाबत मे.जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडील आदेश
आदेश दिनांक दि. ०६/०७/२०२२
तक्रार नोंदींच्या निर्णयावर मंडळ अधिकारी यांनी वेळीच अंमल घेणेबाबत मे. जिल्हाधिकारी जळगाव यांचे परिपत्रक
परिपत्रक दिनांक २२/११/२०२२
महाराष्ट्र जमीन महसूल (भो.व.-2 आणि भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग-1 मध्ये रूपांतरित करणे )(सुधारणा) नियम,2023
राजपत्र दिनांक २७/०३/२०२३
अर्ध न्यायिक प्रकरणात दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी बाबत दिशानिर्देश
परिपत्रक दिनांक १८/०१/२०२२