महाभूलेख संकेतस्थळावरुन डिजिटल स्वाक्षरीने e-PCIS अंतर्गत देण्यात येणार्या संगणकीकृत मिळकत पत्रिकेचा नक्कलसाठी नक्कल फी निश्चित करण्यात आली आहे. त्याबाबत चा शासन निर्णय दिनांक 02/07/2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे.
त्यानुसार मिळकत पत्रिकेचे महानगर पालिका क्षेत्र,अ,ब क वर्ग नगरपालिका,पंचायत क्षेत्र तसेच ग्रामीण भागासाठी नक्कल फी (शुल्क) निश्चित करण्यात आलेले आहे.
ई-प्रॉपर्टी कार्ड इन्फॉर्मेशन सिस्टीम e-PCIS राबविणे बाबत शासन निर्णय दिनांक ३१/०३/२०१७ वाचा
शासन निर्णय