Tag: मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात सुरु !

महाराष्ट्र राज्यात " मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना " सुरु करण्याबाबत दिनांक २८/०६/२०२४ च्या महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे. या योजनेबाबतचा मूळ…