महसूल विभागातर्फे राबविण्यात येणार जीवंत सातबारा मोहिम !
मयत शेतकरी खातेदार यांच्या वारसांना शेतजमिनीच्या अनुषंगाने वारसाची नोंद अधिकार अभिलेखात विहित वेळेत न झाल्याने अडचणीना सामोरे जावे लागते. या दृष्टीकोनातून संपूर्ण राज्यात " जीवंत सातबारा मोहिम " राबविली जाणार…