मित्रांनो,मागील काही महिन्यात ई-फेरफार व अन्य संबंधित प्रणालीमध्ये वेगवेगळ्या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. या सुधारणांचा गोषवारा पुढील पीडीएफ मध्ये आपणाला पाहावयास मिळेल. या सुधारणांचे वाचन व अभ्यास करा,जेणेकरुन फेरफार घेणे व इतर कामकाज करतांना आपणाला कमीत कमी अडचणी येतील.
सदर सुधारणा या ई-फेरफार मोड्यूल मध्ये नवीन काय या सदरात उपलब्ध करुन दिलेल्या आहेत.