गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
शेती व्यवसाय करतांना होणारे अपघात,वीज पडणे,सर्पदंश,विंचू दंश,रस्त्यावरील अपघात इ. मुळे शेतकरी खातेदाराचा मृत्यू होणे किंवा अपंगत्व निर्माण होणे यामुळे शेतकर्यास किंवा त्याच्या कुटुंबास आर्थिक मदत मिळणेसाठी शासनाने गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना सन २०१५ पासून सुरू केली आहे. त्याबाबत थोडक्यात माहितीसाठी पुढील दुव्यावर क्लिक करा
1)
2) कृषि आयुक्त पुणे यांचेकडील परिपत्रक
3) गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना -कार्यपद्धती व मार्गदर्शक सूचना दिनांक 19 सप्टेंबर ,2019