‘कोरोना’ विषाणू प्रादुर्भाव जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष
जळगाव, दि. 24 (जिमाका वृत्तसेवा) : ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या उपाययोजनांचा एक भाग म्हणून राज्यस्तरीय नियंत्रण कक्षाच्या धर्तीवर जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष कार्यान्वित…