Tag: नमुना ९ नोटीस

म.ज.म.अधि.१९६६ चे कलम १५०(२) अन्वये नोटीस ऑनलाइन तयार करणे

मित्रहो, तलाठी यांना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,१९६६ चे कलम १४९ नुसार अधिकार संपादन केल्याचे प्रतिवृत्त मिळाल्यानंतर किंवा कलम १५४ अन्वये किंवा कोणत्याही जिल्हयाधिकार्‍याकडून मिळालेली संपादनाची किंवा हस्तांतरणाची कोणतीही माहिती मिळाल्यानंतर…