७/१२ फी चलन स्वीकारणेसाठी बँक ऑफ बडोदा चे परिपत्रक !
तलाठी यांनी ७/१२ ची नक्कल फी पोटी शासनाचा हिस्सा बँकेत भरणेकामी मा. जमाबंदी आयुक्त,पुणे यांनी बँक ऑफ बडोदा च्या पुणे शाखेत खाते उघडले आहे.
तलाठी यांनी ७/१२ ची नक्कल फी पोटी शासनाचा हिस्सा बँकेत भरणेकामी मा. जमाबंदी आयुक्त,पुणे यांनी बँक ऑफ बडोदा च्या पुणे शाखेत खाते उघडले आहे.
माहे मे २०२० चे चलन तयार करून VAN द्वारे नक्कल फी जमा करणे बाबत विषय – माहे मे २०२० चे चलन तयार करून VAN द्वारे नक्कल फी जमा करणे बाबत…