तलाठी मित्रहो ! आपण ई फेरफार प्रणालीवर दररोज काम करत असतो. त्यावेळी आपणास इंटरनेट एक्सप्लोरर च्या सेटिंग्स,डीएससी कनेक्ट न होणे इ. वेगवेगळ्या तांत्रिक अडचणी येत असतात. सदर अडचणी व त्यावरील उपाय याबाबत श्री सचिन जगताप भाऊसाहेब,मंडळ अधिकारी,तालुका यावल जिल्हा जळगाव यांनी अतिशय उपयुक्त अश्या माहितीचे संकलन पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन स्वरुपात तयार केलेले आहे. त्याची पीडीएफ स्वरुपातील प्रत आपणा सर्वांसाठी शेअर करत आहे. त्याचा आपणाला अडचणीच्या वेळी नक्कीच उपयोग होईल अशी आशा बाळगतो.
Loading...
