तलाठी संवर्गातून मंडळ अधिकारी संवर्गात पदोन्नती देणेकामीची दिनांक ०१/०१/२०२० या रोजीची स्थिती दर्शविणारी प्राथमिक ज्येष्ठता सूची आज प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सर्व तलाठी बंधू भगिनींनी सदर यादीचे अवलोकन करुन आपले ज्येष्ठता योग्य अनुक्रमांकावर असल्याची खात्री करुन घ्यावी.